top of page
  • Instagram
  • Facebook
  • X
  • LinkedIn

श्री श्री श्री सद्गुरू बसवारुढ महास्वामीजी मठ ट्रस्ट, सोलापूर  

WhatsApp Image 2024-08-02 at 11.12.10 AM.jpeg
DSC_9516.JPG

श्री श्री श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठ

ज्ञान, अध्यात्म अन् सेवेचा त्रिवेणी संगम -

Upcoming Updates of Basavrud Math, Solapur.

Upcoming Updates

श्री श्री श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठ

मूकं करोति वाचालं पंघुम् लंघयते गिरिम्। यत्कृपा तमहं वंदे परमानंद माधवम् ॥      

               

असे भारतीय संस्कृतीत सांगितले आहे. त्या सर्व शक्तिमान, परम कृपाळू ईश्वराची कृपा झाली तर वाचा गेलेली व्यक्तीही बोलू लागते. अन् दिव्यांग व्यक्तीही पर्वत चढून जाते.समर्थ रामदास स्वामी म्हणतात, "सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे, अधिष्ठान पाहिजे" अशा भगवत भक्तीच्या मार्गावर नेणारा पहिला अध्यात्माचा प्रवाह, वेद, उपनिषद, निजगुणांचे शडशास्त्र, नीतिशास्त्र यांच्या अभ्यास आणि चिंतनाने भरलेला दुसरा ज्ञानाचा प्रवाह तर अन्नदानासह इतर अनेक प्रकारच्या सेवांचा असलेला तिसरा प्रवाह यांचा त्रिवेणी संगम म्हणजे श्री श्री श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठ आहे. महाराष्ट्र ,कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांच्या सीमांच्या मध्यभागी उभा असलेला मठरुपी वटवृक्ष कन्नड, मराठी आणि तेलगू भाषिक भाविकांना प्रपंच आणि परमार्थाच्या ज्ञानाची सावली देतो आहे.

More
shivadd.jpg

अन्नछत्र

अन्नछत्र म्हणजे विनामूल्य अन्न मिळण्याचे ठिकाण. धर्मात अन्नदानाचे महत्व नेहमीच  अधिक मानण्यात आले आहे. विशेषतः तीर्थक्षेत्री  अन्नदान केल्याने महत्पुण्य लाभते अशी भावना आहे.

Vijay.jpg

गोशाळा

गोशाळा भारतातील भटक्या गायींसाठी संरक्षणात्मक आश्रयस्थान आहेत.भटक्या गायी अनुत्पादक आहेत. सरकारी अनुदान आणि देणग्या हे भारतातील गाय आश्रयस्थानांच्या उत्पन्नाचे प्राथमिक स्रोत आहेत.

shivaddddddd.jpg

भक्तिनिवास

भक्तिनिवास हे तीर्थयात्रेकरूंसाठी आणि भक्तांसाठी एक आदर्श निवासस्थान आहे. देवदर्शनासाठी किंवा धार्मिक कार्यक्रमांसाठी आलेल्या भक्तांना सुरक्षित, स्वच्छ, आणि आरामदायी वातावरण देणे हे भक्तिनिवासाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

DSC01538.JPG

ग्रंथालय

ग्रंथालय म्हणजे विनामूल्य पुस्तक वाचनाचे ठिकाण. धर्मात आणि शिक्षणात वाचनाचे महत्व नेहमीच अधिक मानण्यात आले आहे. विशेषतः तीर्थक्षेत्री ग्रंथालय वापरल्याने ज्ञान आणि पुण्य लाभते

DSC01532.JPG

भजन प्रवचन

भजन प्रवचन हे भारतीय समाजाच्या अध्यात्मिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. यातून श्रद्धाळूंच्या मनात भक्ती, श्रद्धा, आणि शांतीचा अनुभव येतो.  भजन प्रवचनाची माहिती देणे म्हणजे भक्तांना या पवित्र साधनेची ओळख करून देण्याचा एक उत्तम मार्ग आहे.

aout us image.jpg

गाय चारा

गाय चारा म्हणजे गायींना खाऊ घालण्यासाठी दिले जाणारे अन्न. धर्मात गोसेवेचे महत्व नेहमीच अधिक मानण्यात आले आहे. विशेषतः तीर्थक्षेत्री गाय चारा दिल्याने महत्पुण्य लाभते

सेवा

image.jpg

Shri Shri Shri Sadguru Basvarudh Mahaswamiji

Shri Basvarudh Math,Solapur.

Contact us

सामाजिक कार्य

GET IN TOUCH

MENU

Home

About Us

Sevas

Denagi

Festival

Gallery

Cotact Us

FOLLOW US

Facebook

Instagram

Linkedin

OPENING HOURS

Mon - Sun: 24Hr
 

पूजा अर्चना

रुद्राभिषेक.jpg

रुद्राभिषेक

कुंकु अर्चना.jpg

कुंकु अर्चना

बेल अर्चना.jpg

बेल अर्चना

भस्म अर्चना.jpg

भस्म अर्चना

श्री सूक्त अभिषेक.jpg

श्री सूक्त अभिषेक

चंडी यज्ञ.jpg

चंडी यज्ञ

रुद्र यज्ञ.jpg

रुद्र यज्ञ (रुद्र हवन)

श्रीखंड अभिषेक.jpg

श्रीखंड अभिषेक

गौ पूजा.jpg

गौ पूजा

नवग्रह शांती.jpg

नवग्रह शांती

पुष्प अर्चना.jpg

पुष्प अर्चना

श्री यंत्र.jpg

श्री यंत्र

श्री यंत्र.jpg

श्री यंत्र

This is your Testimonial section paragraph. It’s a great place to tell users how much you value your customers and their feedback.

Alex Smith

Client Review

This is your Testimonial section paragraph. It’s a great place to tell users how much you value your customers and their feedback.

Drew Carlyle

Client Review

This is your Testimonial section paragraph. It’s a great place to tell users how much you value your customers and their feedback.

Charlie McMann

Client Review

वृक्षारोपण

वृक्षारोपण.jpg

पुस्तक वितरण

पुस्तक वितरण.jpg
bottom of page